मुंबईत आज पहाटे नागरिकांना बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोरेगावमधील निवासी वसाहतीत हा बिबट्या दिसला. निवासी भागात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

#sarkarnama #Mumbai, #Leopard, #Goregaon, #CCTV, #Colony

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics